Swarajya Janani Jijamata TODAY Episode Highlight 18th FEB | म्हाळसाबाईंचा निजामला शाप | Sony Marathi
2020-02-26 1
सोनी मराठीवरील स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत निजाम धोक्याने लखुजीरावांचा खून करतो. ते समजताच म्हाळसाबाई तिथे जातात आणि त्या निजामला त्याचा पण असाच फसवून अंत होईल असा शाप देतात. Reporter : Pooja Saraf Video Editor : Footage Courtsy : Sony Marathi